Category मालवण

मालवणात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी   मालवण धुरीवाडा येथील सुप्रसिद्ध अष्ठपैलू क्रिकेटपट्टू संदीप सुभाष कातणनकर (वय 45) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.त्याच्या अकाली निधनामुळे क्रिकेट प्रेमीमंध्ये हळहळ व्यक्त कारण्यात आली.     रविवारी…

मालवणमध्ये अतिक्रमण हटविण्यावरून ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक!

मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     मालवण शहरातील भरड येथे मुख्य रस्त्यालगत नगरपालिकेच्या वाहनतळासमोर झालेली अतिक्रमणे हटविण्याबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाजवळ वारंवार करून देखील कारवाई होत नसल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक महेंद्र म्हाडगुत व मंदार ओरोसकर यांनी आक्रमक भूमिका…

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार – मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू मुंबई : प्रतिनिधी      राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…

कुडाळमध्ये ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद!

आमदार निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला सेनेचे आयोजन उखाणा, पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धांनी रंगला महिला दिन सोहळा; विजेत्यांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी     जागतिक महिला दिन निम्मित कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी, सिंधुदुर्ग आयोजित ‘’जागर…

वराड सरपंचांसह ग्रामस्थांचे रस्त्यासाठी कुडाळमध्ये लाक्षणिक उपोषण!

सावरवाड तिठा–वराड रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावरवाड तिठा ते वराड या रस्ता सुधारणा काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तातडीने…

निवती लाईटहाऊस परिसरात ७०० किलोचे घोस्ट नेट बाहेर!

टाकाऊ जाळ्यात अडकलेल्या माशांची स्कुबा टीमकडून सुटका समुद्र स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी – स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले मालवण : महेश कदम      तारकर्ली बंदर जेट्टी येथून निवती लाईटहाऊस येथे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जाणाऱ्या राजेंद्र तारी यांच्या तारकर्ली डायव्हर्स टीमला…

मालवणमध्ये १९ मार्चला स्वागत यात्रेनिमित्त वेशभूषा स्पर्धा!

गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचा पुढाकार मालवण : प्रतिनिधी     हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा…

मालवणमध्ये रंगली पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा!

पाककला स्पर्धेत भाग्यश्री महिला बचत गट प्रथम ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत भक्ती आचरेकर पैठणीच्या मानकरी मालवण : महेश कदम     जागतिक महिला दिनानिमित्त मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत मालवणच्या भाग्यश्री महिला बचत…

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड!

मालवण : प्रतिनिधी      मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या  शासन परिपत्रकातील निर्देशानुसार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरमध्ये नवीनच…

मालवणात चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे चौकचार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.     मांड उत्सवानिमित्त चौकचार मांड घुमटी आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. याठिकाणी दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.…

error: Content is protected !!