मालवणचा बंटी सारंग ठरला सिंधुदुर्ग श्री २०२६ चा मानकरी!

कांदळगावात रौप्य महोत्सवी शरीरसौष्ठव स्पर्धा दिमाखात मालवण : महेश कदम बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमानवान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने…







