जामसंडे येथे आरामबस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक
देवगड : प्रतिनिधी देवगड विजयदूर्ग मार्गावर जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावर शैक्षणिक सहलीची आरामबस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील एकजण जखमी झाला असून त्याचा उजव्या डोळ्याकडील वरच्या बाजुला गंभीर दुखापत झाली आहे.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी…




