कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोत कचरा टाकायचाच नाही..!

सीईओंची दोन महिन्यांची मुदत नाकारली; नागरिकांचा ‘कचरा टाकू देणार नाही’चा निर्धार पोलीस प्रशासनालाही निवेदन; आता न.पं.प्रशासन काय करणार? कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेवरील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परिसरातील नागरिकांनी एकत्र…








