दोडामार्गात काव्य सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग येथील लक्ष्मीबार्ई सिताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सध्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु आहे. “सारी डे” चे औचित्य साधून मराठी विभाग व मराठी भाषा वाङमय मंडळाच्या वतीने काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…




