ग्राहकांनी हक्क जाणून सजग व्हावे – अरुण वाघमारे!

कुडाळमध्ये ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद नकली वस्तू व फसवणुकीपासून सावध राहा – विजय सहारे कुडाळ : प्रतिनिधी बऱ्याचवेळा ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते, सेवा देणाऱ्या संस्था तसेच प्रशासन करते. त्यासाठी ग्राहकाला आपले हक्क आणि कर्तव्ये माहीत असणे आवश्यक…







