माणगाव खोऱ्यातील दुर्दैवी घटना; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!
कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी विराली विठ्ठल रेमुळकर (वय १६) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आणि सावंतवाडी येथील बाल न्यायालयासमोर हजर…








