Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत लोकजीवन समजून घ्या – प्रफुल्ल वालावलकर

नेरूर येथे कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सुरूकुडाळ : प्रतिनिधी    राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजात वावरत असताना तेथील लोकजीवन समजून घ्यावे. श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात आणि लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळत असून तिचा पुरेपूर लाभ घ्यावा.…

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात लिंगेश्वर माध्यमिक विद्यालय तुळसुली तर प्राथमिक गटात शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव ने प्रतिकृती मांडणी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असुन जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात कुडाळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.५३ वे…

नुकसानग्रस्त पेडणेकर कुटुंबियांच्या मदतीला कुडाळच्या नगराध्यक्षा धावल्या!

शिंदे शिवसेनेकडूनही तात्काळ मदत सुपूर्द कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरातील माठेवाडा परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाचा मोठी फांदी कोसळून झाडाखाली असलेल्या चहाच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. या घटनेत स्टॉलधारकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर स्टॉल कविलकाटे…

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांचा देवगड येथे सत्कार

देवगड : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी निवड झालेले देवगडचे सुपूत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांचा येथील शासकीय विश्रामगृहात तेली समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अॅड. जामसंडेकर यांची न्यायाधीशपदी झालेली नवनियुक्ती ही सिंधुदुर्गसह देवगड तालुका तेली समाज बांधवांसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.…

अणसूर ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

वेंगुर्ला : प्रतिनिधी    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत अणसूर येथे सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत अणसूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यावेळी…

पुण्याचा चैतन्य शिंदे व नाशिकची अनुजा उगले वेगवान जलतरणपटू

शिवस्मीत बिरादार, रेवा परब, मोहित काकणकर, गितीषा भंडारे यांचाही वेगवान जलतरणपटू म्हणून सन्मान चिवला बीच येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचा समारोप ; हजारो स्पर्धाकांचा सहभाग मालवण : प्रतिनिधी    राज्यभरातील हजारो स्पर्धाकांचा सहभाग असलेली मालवण चिवला बिच येथे आयोजित 15…

ई पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती गठीत

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्यात खरीप हंगाम २०२५ हा दि.०१ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु झाला होता. त्यांतर्गत दि.०१ ऑगस्ट, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच दि.०१ ऑक्टोबर, २०२५ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली होती.…

जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहाराच्या कारवाईसाठी उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

कणकवलीत पत्रकार परिषद घेत दिली माहीतीकणकवली :     जिल्हा बॅकेत गेल्या चार वर्षांचे कर्ज व्यवहार तपासण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे केली आहेत. बँकेत अध्यक्ष मनीष दळवी व मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी दबंगशाही करत बेहिशोबी कर्ज…

ओंकार हत्तीचा दोडामार्ग तालुक्यात वावर

दोडामार्ग : प्रतिनिधी     गोव्यातून महाराष्ट्रात दाखल झालेल्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यातील कळणे, भिकेकोनाळ, कोलझर, शिरवल परिसरात नुकसान करत केर निडलवाडीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अचानक माघारी फिरत तो पुन्हा भिकेकोनाळमध्ये दाखल झाला आहे. हत्तीची ही अनिश्चित हालचाल सावंतवाडीच्या दिशेने…

कणकवली हाॅस्पीटल राडा प्रकरणी ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल!

कणकवली : प्रतिनिधी     कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटल येथे युवती कस्तुरी पाताडे हिच्या मानेच्या वरील भागात असलेली गाठीची शस्त्रक्रिया झाली होती. कस्तुरी हिचा कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी नागवेकर हॉस्पिटलची केलेली तोडफोड याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात…

error: Content is protected !!