नेरूर सरपंच-उपसरपंचांसह ठाकरे शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश नेरूरला आमदार निलेश राणे यांची काॅर्नर प्रचार सभा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंच सौ.भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे…








