गुलाबी थंडीत कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडीत शेकोटी कार्यक्रम उत्साहात!

विद्यार्थी-पालक-सेविकांचा सहभाग; सामाजिक एकोप्याचा सुंदर प्रत्यय सरपंच पूनम वाटेगावकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक उपक्रम साजरा मालवण : प्रतिनिधी गुलाबी थंडीत….पहाटेच्या लहरीत कुंभारमाठ जरीमरी व कुंभारमाठ या दोन्ही अंगणवाडींच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ जरीमरी अंगणवाडी केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या “शेकोटी” कार्यक्रमात विद्यार्थी, पालक…








