कणकवलीत पाच जनावरांचा अचानक मृत्यू
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान कणकवली : प्रतिनिधी कणकवली शहरात पाच जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली असून, यामध्ये चार म्हैशी व एका गायीचा समावेश आहे. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच…







