Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

पावशी शेलटेवाडी येथे संरक्षक भिंतीचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद!

भंगसाळ नदीकाठची संरक्षक भिंत वादात; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ : प्रतिनिधी     पावशी शेलटेवाडी येथे भंगसाळ नदीकाठावर सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद पाडले. भिंतीचा पाया मजबूत नसल्यास पावसाळ्यात…

मुळस–हेवाळेत बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून वासराचा फडशा

ग्रामस्थांत भितीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी     तालुक्यातील मुळस–हेवाळे परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढत असताना बिबट्या वाघाने थेट मानवी वस्तीत शिरकाव करत एका शेतकऱ्याच्या घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली…

कर्ली खाडी पात्रात अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई!

दोन फायबर होड्या बुडवल्या; १० ते १२ रॅम्प उद्ध्वस्त कुडाळ महसूल प्रशासनाचा दणका; वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील कर्ली खाडी पात्रात शुक्रवारी पहाटे अवैध वाळू उत्खनन सुरू असताना कुडाळच्या महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली.…

वेताळबांबर्डे-आईनमळा येथे घराला अचानक आग; दीड लाखांचे नुकसान

आगीत साहित्य जळून खाक; सुदैवाने अनर्थ टळला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय; ग्रामस्थांची तत्परता कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला शनिवारी सकाळी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.     या आगीत घराचा काही…

मालवण समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करणारी कर्नाटक राज्यातील मासेमारी नौका जप्त

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई मालवण : प्रतिनिधी     मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८९ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.२५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास मालवण समोर समुद्रात…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना चार महिने पगार नाही; उपासमारीची वेळ

किमान वेतन कागदावरच; ठेकेदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामगार संतप्त पगार थकबाकीप्रकरणी आमदार नीलेश राणे, दत्ता सामंत यांचे लक्ष वेधणार मालवण : प्रतिनिधी     मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.…

आंबेली येथे पर्यटकांची कारला मोठा अपघात!

पर्यटक सुखरूप, कारचे मोठे नुकसान दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास पर्यटकांची कार विरुद्ध दिशेने जात थेट रस्त्यालगतच्या घळणीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कारमधील सर्व पर्यटक सुखरूप असून, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.     कर्नाटक…

अभिरुची कोल्हापूरच्या ‘ठोंब्या’ने पटकावले प्रथम पारितोषिक!

शालेय गटात ‘ठोंब्या’चा दबदबा; ‘पांडुरंग नागू आणि सावतोबाचा’ द्वितीय वसंतराव आचेरकर प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर कणकवली : प्रतिनिधी     वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेत लहान गटात अभिरुची कोल्हापूरच्या ‘ठोंब्या’ने प्रथम क्रमांक पटकाविला. एस.एम.हायस्कूलच्या…

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळीत अपघात!

कारची मोटरसायकलला जोरदार धडक मोटरसायकलस्वार जखमी; घटनास्थळी नागरीकांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी…

कणकवलीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतील १ लाखांची रोकड लंपास

बाजारात हातचालाखीचा प्रकार; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू सीसीटीव्ही तपासूनही चोरटा निष्पन्न नाही कणकवली : प्रतिनिधी     कणकवली – शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (वय ७६) यांच्या पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड अज्ञाताने हातचालाखीने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०…

error: Content is protected !!