त्रिंबक येथील हरिश्चंद्र परब यांना गेल्या चार महिन्यापासून सातबारा,आठ-अ, फेरफार देण्यास महसूल विभागाकडून टाळाटाळ!

जिल्ह्यातील अनेक नागरिकांची महसूल संबंधित प्रकरणे प्रलंबित माजी आम. वैभव नाईक यांचे शासन आपल्या दारी आणि महसूल समाधान शिबीरावर टीकास्त्र मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील त्रिंबक देऊळवाडी येथील हरिश्चंद्र लाडोबा परब हे गेले ४ महिन्यापासून त्रिंबक तलाठी यांच्या जवळ आपल्या…








