Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटरसायल चोरीस!

भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात खळबळ; घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद मोटरसायकलस्वाराची पोलिसांत धाव; पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शहर शाखा परिसरातील मुख्य रस्त्यावरून आज सोमवारी सकाळी ८.१५ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल…

नमो शारदा संगीत क्लासेसतर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न!

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन कुडाळ : संगीतरत्न भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रुपेश…

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कवठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

कवठी युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय करलकर यांचा पुढाकार जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण कुडाळ : प्रतिनिधी        ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळ (मुंबई)चे अध्यक्ष संजय करलकर यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर…

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७६ रक्तदात्यांचे रक्तदान!

कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक आणि मान्यवरांची शिबिराला भेट कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) येथे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी…

मोबाईलच्या दुनियेतून निसर्गाच्या सानिध्यात… कुडाळमधील नागरिकांची रांगणागडावर अनोखी मोहीम!

पिंगुळीच्या ‘सखे सोबती’ ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; ५५ जणांनी सर केला ऐतिहासिक रांगणागड लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग; जयघोषात दुमदुमला रांगणागड, स्वच्छतेचा दिला संदेश कुडाळ : आजच्या मोबाईलच्या युगात लहानमुले, तरुण, महिला यांच्यासह सर्वानी एकत्र यावे, निसर्गाच्या सानिध्यासह गिर्यारोहणासारख्या धाडसी खेळाचा आनंद…

कुडाळ श्री देवी केळबाई मंदिरात १९ ऑगस्टला सात प्रहराचा सप्ताह; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

हरिनामाचा गजर; घटस्थापना, वारकरी भजने, दिंडी सोहळ्याचे आयोजन भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : सालाबाद प्रमाणे यावर्षीही कुडाळ – केळबाईवाडी येथील श्री देवी केळबाई मंदिरात बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सात प्रहराचा सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध…

अपघातातून सावरत असलेल्या राकेश पाताडेची कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी केली विचारपूस!

मुळदेतील निवासस्थानी जाऊन सभापती नाईकांनी केली प्रकृतीची चौकशी कुडाळ : प्रतिनिधी     मुळदे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते शरद पाताडे यांचा मुलगा राकेश पाताडे यांच्या प्रकृतीची कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात राकेशला…

आवळेगाव येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

कुडाळ : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील RAWE अंतर्गत कृषिकन्यांनी आवळेगाव ग्रामपंचायतीमध्ये आयोजित भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताने करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. पूर्वा सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास!

आवळेगाव येथे कृषिकन्यांचा उपक्रम कुडाळ : छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) आवळेगाव येथे कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले.      या अंतर्गत कृषिकन्या सृष्टी बोले, किर्ती गुरव, सायली धुरी,…

कुडाळमध्ये १७ ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन!

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचा पुढाकार कुडाळ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन यांच्या वतीने सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सिद्धिविनायक हॉल, कुडाळ रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे सकाळी…

error: Content is protected !!