Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या बाळा पावसकरांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश बाळा पावसकर यांची तालुका प्रवक्ते पदी निवड कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ मधील शिंदे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. बाळा पावसकर…

कुडाळमधील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास; गणेश चतुर्थीपूर्वी होणार लोकार्पण!

नगरसेविका नयना मांजरेकर यांची माहीती; यंदा गणेश विसर्जन होणार सुलभ गणेश घाटाबाबत कोणी अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही; नगरसेविका नयना मांजरेकर कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या भंगसाळ नदीकिनारील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून घाट परिसरातील सुशोभिकरणाचे काम…

कुडाळात रंगणार ३५२ वर्षांपूर्वीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक सोहळा!

शिवप्रेमींसाठी पर्वणी; २७ जूनला कुडाळात आयोजन इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्गचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण…

कुडाळ शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती द्या; नगरसेवक विलास कुडाळकर यांची मागणी!

रखडलेल्या पाईपलाईन कामाबाबत ठेकेदारावर कारवाई करावी; नगरसेवक उदय मांजरेकर कुडाळ न.पं.सभेत मीया वाकी उद्यान, खड्डे दुरुस्ती आणि विकास आराखड्यावर चर्चा कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा बुधवारी नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक…

कुडाळमधील गणेश घाट सुशोभीकरण काम अपूर्ण; शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे आक्रमक!

१५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यास डेडलाईन; अन्यथा धरणे आंदोलन शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचा न.पं.प्रशासनाला इशारा कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख तथा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळसुलीत गोसेवा; गोशाळेला ३१ हजारांची मदत!

भाजप कुडाळ मंडलाचा गोसेवा कार्यक्रम; गोशाळेतील गायींच्या संगोपनासाठी आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी     पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा करून वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मंडलाच्या वतीने आज तुळसुली येथील श्रीकृष्ण आनंदवन गोशाळेत गोसेवा…

कुडाळमधील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

कै. देवेंद्र पडते स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन बाजारपेठ मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; ३५ जणांचे रक्तदान कुडाळ : प्रतिनिधी       कै. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळआयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आज हे…

ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन; पालकमंत्र्यांची टोल संदर्भात मोठी घोषणा!

पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; टोल संदर्भात जिल्हावासियांना दिलेला शब्द केला पूर्ण सिंधुदुर्गातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास; व्यावसायिक वाहनांना ही ५० टक्के टोल माफी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग…

कुडाळ पोलिसांची धडक कारवाई; तिघे जण तीन जिल्ह्यांतून हद्दपार!

गोवा बनावटी दारू तस्करांना पोलिसांचा दणका विविध गुन्ह्यातील तिघांना एक वर्षासाठी जिल्हा बंदी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील विविध गुन्ह्यातील तीन जणांना सिंधुदुर्गसह रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ प्रांताधिकारी यांच्या या आदेशाची…

नेमळेत थार कारला भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी!

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना; भरधाव थार रस्त्याबाहेर जाऊन अपघात गोव्याहून कणकवलीकडे जाताना दुर्घटना; कारचा चेंदामेंदा सावंतवाडी : प्रतिनिधी         मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात आज सोमवारी दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास थार गाडीला भीषण अपघात झाला. यात थार कारचा…

error: Content is protected !!