आंजिवडे घाट रस्त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावे; कृती समितीचे आवाहन!

पक्षभेद विसरून लढा उभारण्याचा निर्धार; माणगावमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री नितेश राणे व आ. निलेश राणे यांची भेट घेणार; राज्यस्तरीय पाठपुराव्याचा निर्णय कुडाळ : प्रतिनिधी बहुप्रतिक्षित आणि माणगाव खोऱ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता सर्वांनी…








