प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना आता वर्षभर खुली – राजेंद्र निकम
कामगार व त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य योजनांचा लाभ ऑनलाइन अर्जासाठी www.public.mlwb.in व MAHADBT पोर्टल उपलब्ध सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कामगार कल्याण मंडळाच्या चालू वर्षापासूनच्या धोरणानुसार कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) योजना आता वर्षभर खुल्या…








