वैभव नाईकांचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी; हिंमत असेल तर बंधूंचा राजीनामा देऊन दाखवावा!

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांचे आव्हान कुडाळ : प्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक हे गेल्या काही दिवसांपासून केवळ राजकीय नौटंकी करत असून कुडाळमधील त्यांचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याची टीका शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर…








