वेताळ बांबर्डे मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून वनराई बंधारा!

किनळोस धनगरमाळा येथे जलसंधारणासाठी श्रमदान; पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला चालना कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज किनळोस धनगरमाळा येथे वनराई…







