वेंगुर्ले शिवसेना (उबाठा) शाखेत माजी आम. वैभव नाईक यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन!

सपत्नीक उपस्थिती; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वागत वेंगुर्ले : प्रतिनिधी वेंगुर्ले तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वेंगुर्ले शाखेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आज याठिकाणी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सपत्नीक भेट देऊन देवीचे…








