नर्मदाआई संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संध्या प्रसाद तेरसे यांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान!

नाटळ येथे नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात सिंधुदुर्ग : प्रतिनिधी महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा, त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा सन्मान करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा चौथा नवदुर्गा सन्मान सोहळा गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजवाडी उत्कर्ष मंडळ, नाटळ (मुंबई)…






