कर्जमुक्ती योजनेतून २,७५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १४.४० कोटी रुपये जमा!

आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २,७५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १४ कोटी ४० लाख ९३ हजार ६३ रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील…








