सावंतवाडीत १ नोव्हेंबरला शरीरसौष्ठव स्पर्धा; विशाल परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन!

सिंधुदुर्ग भाजप आणि युवा मोर्चाचे हितेन नाईक यांचा पुढाकार सावंतवाडी : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरणा घेत सावंतवाडी येथे १ नोव्हेंबर रोजी भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग…








