Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

एनडीआरएफच्या निकषात केंद्राकडून वाढ!

नैसर्गिक आपत्ती बाधितांसह दुष्काळग्रस्तांना दिलासा मंत्री नितेश राणे यांची माहिती मुंबई/सिंधुदुर्ग : केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) मदतीच्या निकषांत वाढ केली आहे. नवे सुधारित निकष २०२६–३१ या काळात लागू राहणार आहेत. या नव्या निकषांमुळे राज्यातील नैसर्गिक आपत्ती बाधितांना,…

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक; दुसर्‍या दिवशीही उपोषण!

घोषणांनी कुडाळ प्रांत-तहसील कार्यालय परिसर दणाणला प्रशासन आणि ग्रामस्थांत उशिरापर्यंत चर्चा कुडाळ : ‘पाझर तलाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘पाझर तलावावर अतिक्रमण करणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’ आणि ‘पिंगुळी ग्रामस्थ एकजुटीचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत…

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा पर्दाफाश!

वनविभागाची मोठी कारवाई; तिघांना अटक कुडाळ : वनविभागाने कुडाळ काळप नाका बस डेपो परिसरात सापळा रचून वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली. हि कारवाई काल सोमवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी…

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त!

दोनदा निसटलेल्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले; तांडेलसह सात खलाशी जाळ्यात मंत्री नितेश राणे यांची कडक भूमिका,कारवाईची मोहीम अधिक गतिमान देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. कर्नाटकातील…

राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील ४ व ५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

पिंगुळीतील पाझर तलावाची पाहणी अन् उपोषणकर्त्यांची घेणार भेट कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानमंडळ पक्षनेते आमदार जयंत पाटील बुधवार दि. ४ आणि गुरुवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता ९ नोव्हेंबर २०२६…

विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहात!

६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण सिंधुदुर्ग : युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी चा तिसरा दीक्षांत समारंभ महाविद्यालयात शनिवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६  रोजी पार पडला. हा दीक्षांत समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या पूर्वसूचनेनुसार…

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी; गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज; बंदरे मंत्री नितेश राणे!

एफसीसीआयच्या वतीने ४ थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी…

बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांच्या भाषणाने जिंकली मने सावंतवाडीत शरीरसौष्ठवाचा थरार, वक्तृत्वाचा जल्लोष सावंतवाडी : शरीरसौष्ठवाच्या मैदानात शरीरसाधकांनी आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखविले, स्नायूंच्या पिळदार रेषांनी उपस्थितांची मने जिंकली; मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत युवा नेते विशाल परब…

पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठी कुडाळ प्रांत कार्यालयासमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण!

ग्रामस्थांसह सर्वपक्षीय एकवटले कुडाळ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रांत-तहसील कार्यालयासमोर आज सोमवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.      या आंदोलनात ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तलावाकडे जाणारा रस्ता बंद…

error: Content is protected !!