महिला बचत गटांना बाजारपेठ देणार; सहकार उभारणीचा आ.निलेश राणेंचा निर्धार!

कुडाळमध्ये महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न पॅकेजिंग-मार्केटिंगसाठी शिवसेनेचे पुढाकार; १० बचत गट मॉडेल म्हणून उभे करणार कुडाळ : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत…







