Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर!

कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर, अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिवपदी अॅड.मिलिंद बांदिवडेकर यांची निवडकुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची नवी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून भास्कर केरवडेकर, कार्याध्यक्ष म्हणून निलेश तेंडुलकर तर सचिव म्हणून ॲड.…

अणावला समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद

ग्रा.पं. लवकरच शारीरिक – मानसिक आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र शिबिरे घेणार – सरपंच लिलाधर अणावकर कुडाळ : प्रतिनिधी    माणसाचे आरोग्य हे शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारचे असते. अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने आतापर्यंत शारीरिक आजारांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.…

आंदुर्ले ग्रा.पं. ने म्हापण मधील आनंदाश्रम परिसरात राबवली स्वच्छता मोहीम

कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हापण येथील सिता राम संजीवनी आनंदाश्रम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आश्रम परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुशोभित राहावा, या उद्देशाने ही साफसफाई करण्यात आली.     ग्रास कटरच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबवत परिसरात…

आता ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी!

कुडाळच्या प्रांताधिकाऱ्यांची माहीती : १७ ते २४ डिसेंबरदरम्यान अर्ज सादर करण्याचे आवाहनकुडाळ : प्रतिनिधी      राज्यात खरीप हंगाम, 2025 मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्याबाबत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी महसूल व वन विभाग,…

बांबू धोरणांतर्गत पाच वर्षांत ५० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित!

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       महाराष्ट्र शासनाने देशात प्रथमच स्वतंत्र बांबू धोरण राबवण्यास सुरुवात केली असून पुढील पाच वर्षांत सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. वाढत्या तापमानामुळे कोकणातील…

इन्सुली चेकनाक्यावर साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त!

सावंतवाडी : प्रतिनिधी      गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख…

दोडामार्गात काव्य सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्ग : प्रतिनिधी    दोडामार्ग येथील लक्ष्मीबार्ई सिताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सध्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु आहे. “सारी डे” चे औचित्य साधून मराठी विभाग व मराठी भाषा वाङमय मंडळाच्या वतीने काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

कणकवली येथे न.पं.च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

कणकवली : प्रतिनिधी     संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर  कणकवली  तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीसाठी टेबलची  रचना व मतमोजणीची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. १७…

चौकुळ येथे वन्य प्राण्याच्या शिकार प्रकरणी वनविभागाकडून दोघे ताब्यात

सावंतवाडी : प्रतिनिधी    आंबोली वनपरिक्षेत्रातील चौकुळ केगदवाडी येथे बेकायदेशीर शिकार करणाऱ्या दोन जणांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी मध्यरात्री गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून एक मृत पिसव , एक बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी…

मालवणला ‘मैत्री क्रीडा चषक’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात !

मालवण : प्रतिनिधी   मालवण तालुका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ‘मैत्री क्रीडा चषक’ क्रिकेट स्पर्धा नुकत्याच बोर्डिंग ग्राउंड, मालवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. “एक दिवस स्वतःसाठी, आरोग्य व आनंदासाठी” या संकल्पनेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.    या स्पर्धेत मालवण तालुक्यातील…

error: Content is protected !!