देवगडमध्ये ३ जुलैला ‘जलसमाधी’ आंदोलनाचा इशारा!

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहन देवगड : प्रतिनिधी प्रतिकलम २२० रूपये नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम शासनाने केले आहे. मोर्चा, आंदोलने करूनही हे मूर्दाड सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. कोकणच्या पर्यावरणाचे…








