Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

वेताळबांबर्डे पुलानजिक भरधाव कारला अपघात!

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात; कार सखल भागात उलटली कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई–गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला कुडाळमध्ये कार्यक्रम!

महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी       आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १७ मार्च रोजी कुडाळ येथील एसटी डेपोच्या मैदानावर भव्य शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख…

माणगाव येथे इलेक्ट्रिकल दुकानाला आग; मोठे नुकसान!

कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा येथील महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी रात्री अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.     मिळालेल्या माहितीनुसार, साळगाव येथील प्रसाद साउळ यांच्या मालकीचे हे दुकान माणगाव तिठा येथील झाराप रस्त्यालगत आहे. शुक्रवारी रात्री सुमारे…

कुडाळमध्ये एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन; राज्यभरातील कामगारांची उपस्थिती!

एसटी कामगारांच्या १५ मागण्यांचे ठराव; गरज पडल्यास आंदोलनाचा इशारा – सुभाष देसाई एसटी सेवा ही राज्याची जीवनवाहिनी; कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे – अरविंद सावंत कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर…

मातोंड येथे मच्छिविक्रेत्या महिलेवर चाकू हल्ला; मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न

मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून महिलेवर हल्ला मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे एका मच्छिविक्रेत्या महिलेवर दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल वरून येत हल्ला करत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेवर त्यांनी…

रानबांबुळीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या २२ व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण!

शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – कृषी विभागाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील अमृत सभागृह, ग्रामपंचायत रानबांबुळी येथे आज शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याच्या लाभ वितरण कार्यक्रमाचे थेट…

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार – मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू मुंबई : प्रतिनिधी      राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…

एलपीजी गॅस साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन कणकवली : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा!

गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याची सविस्तर…

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज –  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा किंजवडे, कळसुली, वेताळबांबर्डे ग्रा.पं.चा आदिशक्ती ग्राम पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य…

error: Content is protected !!