Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन आदिशक्ती अभियानाचा आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे आदिशक्ती अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे…

अनगरसिद्ध संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा… बी.एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा शुभारंभ..

वैभववाडी : प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी या ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक भर घालत अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, सांगुळवाडी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून बी.एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि १०० खाटांचे श्री. राजन पाटील…

ई- पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन

• ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करावी • ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे करणार स्थळ पाहणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत…

सिंधुदुर्गातील उत्कृष्ट रुग्णालयांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते गौरव

एकत्रित आयुष्मान- फुले जन आरोग्य योजनेची जिल्हा समिती बैठक संपन्न • ४.९२ लाख नागरिकांचे आयुष्मान कार्ड तयार• उर्वरितांसाठी विशेष मोहीम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सामान्य कुटुंबांसाठी आजारपणामुळे येणारा आर्थिक भार दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन…

कुडाळमधील ते गॅस चेंबर तातडीने हटवणार!

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची शिव प्रेमींना ग्वाहीकुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या राजमाता जिजाऊ चौकात धोकादायक स्थितीत असलेले गॅस चेंबर त्वरित हटवण्यात यावे, या मागणीसाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांना मंगळवारी…

एमएनजीएलच्या कामांबाबत नागरिकांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल!

नगरसेविका संध्या तेरसेंची माहीती कुडाळ मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून एमएनजीएलला दिले निर्देशकुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवावा तसेच खोदाई केलेले रस्ते व जागा तातडीने पूर्ववत करून द्याव्यात, या…

राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत लोकजीवन समजून घ्या – प्रफुल्ल वालावलकर

नेरूर येथे कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सुरूकुडाळ : प्रतिनिधी    राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजात वावरत असताना तेथील लोकजीवन समजून घ्यावे. श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात आणि लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळत असून तिचा पुरेपूर लाभ घ्यावा.…

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात लिंगेश्वर माध्यमिक विद्यालय तुळसुली तर प्राथमिक गटात शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव ने प्रतिकृती मांडणी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असुन जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात कुडाळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.५३ वे…

नुकसानग्रस्त पेडणेकर कुटुंबियांच्या मदतीला कुडाळच्या नगराध्यक्षा धावल्या!

शिंदे शिवसेनेकडूनही तात्काळ मदत सुपूर्द कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरातील माठेवाडा परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाचा मोठी फांदी कोसळून झाडाखाली असलेल्या चहाच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. या घटनेत स्टॉलधारकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर स्टॉल कविलकाटे…

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांचा देवगड येथे सत्कार

देवगड : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी निवड झालेले देवगडचे सुपूत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांचा येथील शासकीय विश्रामगृहात तेली समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अॅड. जामसंडेकर यांची न्यायाधीशपदी झालेली नवनियुक्ती ही सिंधुदुर्गसह देवगड तालुका तेली समाज बांधवांसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.…

error: Content is protected !!