दोडामार्गातील हत्ती प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा जन आंदोलनाचा इशारा
दोडामार्ग : प्रतिनिधी तालुक्यात दाखल झालेला ओंकार हत्ती सध्या घोटगेवाडी परिसरात पोहोचला आहे. तो तिलारी खोऱ्यातील हेवाळे परिसरात दाखल होण्यापूर्वीच वनविभागाने त्याला पिटाळून लावावे. तसेच तालुक्याला कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल द्यावा. अन्यथा लवकरच मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी हत्ती बाधीत गावातील…




