Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सिंधुदुर्गातील वीज प्रश्नांबाबत जिल्हा ग्राहक संघटनेसह लोकप्रतिनिधी आक्रमक!

कुडाळ मधील महावितरण कार्यालयावर धडक; प्रशासन धारेवर वीज समस्या तातडीने दूर करा; अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा कुडाळ : प्रतिनिधी          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वीज विषयक समस्यांबाबत आज सोमवारी जिल्हा वीज ग्राहक संघटनेसह लोकप्रतिनिधी व वीज ग्राहकांनी कुडाळ एमआयडीसीतील महावितरणच्या अधिक्षक अभियंता…

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांचा विशेष निधी द्यावा!

हिंदु जनजागृती समितीची मागणी; निधी वाढीसाठी लढा तीव्र ५५ वर्षांनंतर वाढलेला एक लाखाचा निधीही तुटपुंजा; सरकारच्या धोरणावर टिका कुडाळ : प्रतिनिधी        मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक…

पावशीत २७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!

बेलनदी ग्रुपचा सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांना आवाहन सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      बेलनदी ग्रुप पावशीच्या वतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत रक्तदान शिबिराचे…

रेल्वेच्या धडकेत नाधवडे येथील तरुणाचा मृत्यू!

वैभववाडी : प्रतिनिधी     कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर इसार एक्सप्रेसची धडक बसून एका ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, मूळ रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या रा. मुंबई) असे मृत…

मिठमुंबरी बागवाडी समुद्रात पर्यटक बुडाला; तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश!

बुडालेला पर्यटक बेपत्ता; शोधमोहिम सुरू सुट्टीसाठी देवगडमधील मित्राकडे आले होते चार युवक देवगड : प्रतिनिधी     देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक बुडाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. यातील चैतन्य राजेंद्र गुरव (२२) मुळ…

वसोलीतील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोमवारी!

विविध धार्मिक कार्यक्रमांसह दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन मुग्धा नाईक यांचे कीर्तन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी    माणगाव खोऱ्यातील वसोली येथील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न होणार आहे.…

सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी!

सागरी पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात; मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली…

सिंधुदुर्गात प्रथमच जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन उत्साहात!

डिजिटल युगात पतसंस्थांसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे –  मनिष दळवी आंबोली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सैनिक स्कूल आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६’ चे उद्घाटन…

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग भाजपा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यशाळेला भेट देऊन दिल्या शुभेच्छा मालवण : प्रतिनिधी    भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

पिग्मी एजंटांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट!

कमिशन पूर्ववत करण्याची पिग्मी एजंटांची मागणी मालवण : प्रतिनिधी     पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी मालवण येथे शिवसेना आमदार निलेश राणे यांची नुकतीच भेट घेतली. पिग्मी…

error: Content is protected !!