मालवण समुद्रात एलईडी मासेमारीवर धडक कारवाई; दोन नौका जप्त!

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचा कठोर बडगा; अवैध मासेमारीविरुद्ध दहावी कारवाई समुद्रात संयुक्त गस्त यशस्वी; गोवा-देवगडच्या नौका ताब्यात मालवण : प्रतिनिधी मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एलईडी नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र…








