Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी!

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी;निर्यातीत ऐतिहासिक वाढ कणकवली : प्रतिनिधी     महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीचा विक्रम!

‘ब’ पत्रक १०० टक्के पूर्ण, ‘अ’ पत्रकातही उच्चांक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत प्रशासनाने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ‘ब’ पत्रकाची वसुली १०० टक्के पूर्ण करत उद्दिष्टपूर्ती साधण्यात आली असून ‘अ’ पत्रकातही गेल्या पाच वर्षांतील…

‘RedBus’सारख्या ऑनलाईन अ‍ॅप्सविरोधात सिंधुदुर्गातील स्थानिक ट्रॅव्हल एजंट आक्रमक!

ऑनलाईन बुकिंग अ‍ॅप्स बंदीची मागणी; जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष ७ दिवसांत निर्णय न झाल्यास ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक ट्रॅव्हल व्यवसायावर वाढत्या डिजिटल स्पर्धेमुळे गंभीर संकट निर्माण झाले असून रेडबस ‘RedBus’ सारख्या ऑनलाईन बुकिंग अ‍ॅप्सविरोधात…

सिंधुदुर्गात ‘एकाच दिवशी आठवडा बाजार’ संकल्पना!

स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासाठी महासंघाचा पुढाकार व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत; नवीन संकल्पनांची दिली माहीती कुडाळ : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी आठवडा…

माणूसकीचा मसीहा: दुर्गम वाटांवर सेवेचा नंदादीप प्रज्वलित करणारे ‘डॉक्टर गवंडे काका’!

केवळ डॉक्टर नाही, तर अख्ख्या दुकानवाड पंचक्रोशीचा “आधारस्तंभ” दुकानवाड : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणच्या भूमीला थोर समाजसुधारकांची आणि सेवाव्रतींची मोठी परंपरा आहे. याच परंपरेतील एक आधुनिक नाव म्हणजे डॉ. संजीव राजाराम गवंडे. माणगांव खोऱ्यातील दुकानवाड (ता. कुडाळ) पंचक्रोशी ज्यांना प्रेमाने…

गाबीत वाड्यांची सीमांकन प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल!

मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची माहीती मालवण : प्रतिनिधी      गाबीत समाजाच्या वस्त्या सर्व्हेक्षण व सीमांकन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच महसूल विभाग, भूमीअभिलेख, बंदर विभाग व मत्स्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मालवण किनारपट्टीवर प्रत्यक्ष पाहणीतून गाबीत…

पिंगुळी गुढीपूर येथे अपघात; दोघेजण गंभीर जखमी!

मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी – डंपरचा अपघात कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे दुचाकी व डंपर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला.   उपलब्ध माहितीनुसार,…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा!

१० एप्रिल रोजी ‘सुपर सिक्स चॅलेंजर’ कॅरम स्पर्धा कुडाळ : प्रतिनिधी   भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग–रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व भारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका यांच्या वतीने जिल्हास्तरीय ‘सुपर…

कुडाळमध्ये अपघात; कुटुंब बचावले!

तहसीलदार कार्यालय नजिकच्या रस्त्यावर अपघात अनियंत्रित बोलेरो जीप थेट दुभाजकावर धडकली कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ काॅलेज चौक ते अभिमन्यू हाॅटेल दरम्यान तहसीलदार कार्यालया नजिकच्या रस्त्यावर जीपला अपघात झाला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणा-या बोलेरी जीपच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप…

पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी ४.५० कोटींचा निधी मंजूर!

आमदार निलेश राणे यांचा विशेष प्रयत्न; १२ एप्रिल रोजी पायाभरणी समारंभ कुडाळ प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील श्री महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झालेली असून कुडाळ मालवणचे आमदार…

error: Content is protected !!