Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

पालकमंत्री नितेश राणे उद्या (रविवारी) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनतेच्या घेणार गाठी भेटी कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध…

युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने ठाकरे शिवसेना, युवासेनेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी         शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या…

कुडाळ-मालवणच्या नाट्यगृहांसाठी 20 कोटींचा निधी मंजूर!

रंगकर्मी मछींद्रनाथ कांबळी व मामा वरेरकर नाट्यगृहांना प्रत्येकी 10 कोटींचा पहिला टप्पा आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; लवकरच कामांना सुरुवात कुडाळ : प्रतिनिधी    आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र…

सिंधुदुर्गातही एआय शेतीचे वारे; पिंगुळीच्या शेतकऱ्यांची आधुनिक शेतीची पाहणी!

पिंगुळीतील शेतकऱ्यांचा बारामती दौरा; ‘एआय शेतकरी’ संकल्पनेची घेतली माहीती एआय, ड्रोन आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शेतीच्या नव्या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टी सुरक्षेसाठी ६० ‘मरीन होमगार्ड’ मैदानात!

सागरी सुरक्षेला बळ; ६ सागरी पोलीस ठाण्यात मरीन होमगार्ड तैनात किनारपट्टीवर संशयित हालचालींवर ठेवणार नजर; मरीन होमगार्डना विशेष प्रशिक्षण कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन, मासेमारी, संवेदनशिल बंदरे या दृष्टीने सागरी सुरक्षेचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोलीस दलाच्या…

राज्याच्या ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेत सिंधुदुर्गची दमदार सहभागाची तयारी!

जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवडीचे नियोजन; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा हरित सिंधुदुर्गसाठी विभागांना समन्वयाचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेला गती देण्यासाठी तसेच हरित पायाभूत सुविधा उपक्रमांच्या प्रभावी नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी स्थापन करण्यात…

पहिल्याच बॅचची दमदार कामगिरी; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९८.९४ टक्के निकाल!

एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत गायत्री शिर्के प्रथम; सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचा शैक्षणिक ठसा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गच्या एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने (बॅच २०२१) अंतिम वर्ष परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम छाप…

युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!

‘हरित कुडाळ’साठी ठाकरे शिवसेनेचा उपक्रम; शनिवारी महालक्ष्मी मंदिर येथून मोहिमेचा शुभारंभ वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम; नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात ५ हजार वृक्ष…

झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक!

माजी आम. वैभव नाईक, परशुराम उपरकर, जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी…

काॅलेज चौक ते एमआयडीसी चौपदरी रस्त्यावर दिशादर्शक फलक-रिफ्लेक्टर बसवा; अन्यथा आंदोलन!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा कुडाळ एमआयडीसी प्रशासनाला इशारा चार दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महावि‌द्यालय ते एमआयडीसी नाका पर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्याला दिशादर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत. या रस्त्यावर…

error: Content is protected !!