Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सिंधुदुर्ग मनसेकडून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

महाराष्ट्राने बुलंद नेतृत्व गमावले – धीरज परब कुडाळ : प्रतिनिधी     मनसे, सिंधुदुर्गच्या वतीने महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेते अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “दादा, ह्या वेळी मात्र घड्याळाची वेळ चुकलीच…” अशा शब्दांत मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब…

अजित दादांचा अकाली निरोप – सिंधुदुर्गवर दु:खाचे सावट – प्रसाद रेगे

कुडाळ : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसाद रेगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजित दादा पवार यांच्या अकाली निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.ते म्हणाले की, हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः सिंधुदुर्गसाठी मोठा धक्का आहे. “अजित दादांचे नेतृत्व जनतेच्या हृदयाशी…

अजित दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही; आम्ही पोरके झालो – एम. के. गावडे

वेंगुर्ले : प्रतिनिधी     अजित दादांचे जाणे आमच्या मनाला अजूनही पटत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे अतीव दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र हेच त्यांचे कुटुंब आहे. सामान्यातला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यशैली आजही प्रेरणादायी – राजू राऊळ

कुडाळ : प्रतिनिधी     भाजपाचे माजी आमदार आप्पा गोगटे यांच्या देवगड तालुक्यातील नळपाणी योजनेचा गाळ काढण्याचा प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न मार्गी लागत नसल्याने आप्पा गोगटे थेट तत्कालीन जलसंपदा मंत्री ना. अजित पवार यांच्याकडे गेले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत माझे…

अजितदादा पवार हे प्रत्येक क्षण कामासाठी झटणारे नेतृत्व होते – वैभव नाईक

कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच ती मनाला हादरवून टाकणारी ठरली. माझ्यावतीने, माझ्या कुटुंबीयांच्या व माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.       अजित पवार यांच्यासोबत मला जवळपास दहा वर्षे विधानसभेत काम करण्याची संधी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ येथे ३० जानेवारीला शोकसभा

सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे अमित सामंत यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्यातील जनतेच्या हृदयातील दादा, स्पष्ट व तडकाफडकी निर्णय घेण्यात वाकबगार असलेले महाराष्ट्राचे एक वजनदार व प्रशासनावर भक्कम पकड असलेले अजातशत्रू अजित…

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान – आमदार निलेश राणे

कुडाळ : प्रतिनिधी     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले – अमित सामंत

कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लहान-थोर सर्वांचे दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद व हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले आहे.      सन १९८२…

स्पष्टवक्तेपणा व निर्णयक्षम नेतृत्व गमावले – आर. के. सावंत

कुडाळ : प्रतिनिधी          महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर खोलवर ठसा उमटवणारे, लहान-थोर सर्वांचे दादा म्हणून ओळखले जाणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले, ही बाब अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, निर्भीड, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेता गमावला…

तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व हरपले!

अजितदादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी मंत्री नितेश राणे यांनी अजित पवार यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली कणकवली : प्रतिनिधी       तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा पवार आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्यांच्यामागे कसे उभे…

error: Content is protected !!