Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याने संताप!

दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी वृक्षप्रेमी नागरिक कुडाळ पोलीस ठाण्यातकुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक नजिक माडेवाडा रस्त्यालगत उभ्या असलेल्या सुमारे दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी अज्ञाताकडून तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे कुडाळमधील पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये…

सरंबळ हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

कुडाळ : प्रतिनिधी     ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण शाळांमधून मिळणारे संस्कार, मूल्यशिक्षण व शिस्त हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असतात, असे प्रतिपादन कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सरंबळ हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…

आंदुर्लेत महिलांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

कुडाळ : प्रतिनिधी    मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले गावात महिलांच्या पुढाकारातून श्रमदानाने वनराई बंधारा उभारण्यात आला.    आंदुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. सुप्रिया येरम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये गुरुकृपा…

कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश!

कुडाळ : प्रतिनिधी    पाटकर–वर्दे कॉलेज यांच्या वतीने आयोजित कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. या कला उत्सवामध्ये पेंटिंग, वेशभूषा, अभिनय, रिल्स मेकिंग तसेच निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच…

कुडाळ मधील ते धोकादायक गॅस चेंबर हटवण्याचे काम जोरात सुरू!

नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी : शिवप्रेमींमधून समाधान व्यक्तकुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या राजमात जिजाऊ चौकात एमएनजीएल कंपनी मार्फत बांधण्यात आलेले धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला गुरूवार पासून सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहीती कुडाळच्या नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर…

समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील!

सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे प्रतिपादन अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरासिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      अल्पसंख्याक समाजाच्या समावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी…

अखेर नेरूर मधील १३ वर्षांचे अतिक्रमण अखेर प्रशासनाने हटवले !

कुडाळ : प्रतिनिधी   कुडाळ तालुक्यातील नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर तसेच सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यावर गेल्या १३ वर्षांपासून असलेले अतिक्रमण पोलीस संरक्षणात अखेर बुधवारी हटवण्यात आले आहे. कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेनंतर प्रशासनाने धडक कारवाई करत…

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा २१ डिसेंबरला

कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा बहुप्रतिक्षित माजी विद्यार्थी मेळावा रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. हा मेळावा सकाळी १० वाजता, एकनाथ ठाकूर सभागृह, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे संपन्न होणार आहे.…

अणाव गावात दारू बंदीसाठी ग्रामस्थांची एकजुट!

संदीप परब यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती समिती स्थापनकुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील अणाव गावातील समविचारी मंडळींनी एकत्र येत गावात दारू बंदीबाबत मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत गावात दारूचे दुष्परिणाम जनजागृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर…

कुडाळ येथे २० डिसेंबर रोजी श्री संत गाडगे महाराजांची ६९ वी पुण्यतिथी कार्यक्रम!

कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ – लक्ष्मीवाडी येथे श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. तेथील नागेश…

error: Content is protected !!