नेरूरपार जेटी येथे अनधिकृत वाळू होड्यांवर कुडाळ महसूल विभागाची कारवाई!

तीन भरलेल्या होड्या नदीपात्रात बुडविल्या; दोन होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या कुडाळ : कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात आज दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृत वाळू उपशाविरोधात कारवाई केली. उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या…








