Category बातम्या

यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी!

मच्छीमार बांधवांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही यवतमाळ : प्रतिनिधी       दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलाव क्रमांक २ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तलावाची पाहणी केली.…

कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोविरोधात नागरिक आक्रमक; जेसीबीने रस्ता केला बंद!

कचरा डेपो हटविण्याची मागणी; नागरिकांचा मोठा एल्गार कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ नगरपंचायतीचा सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेत सुरू असलेला कचरा डेपो तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज सायंकाळी आक्रमक भूमिका घेतली. श्री देव वरडेश्वर मंदिर येथे झालेल्या बैठकीत हा कचरा डेपो…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पिंगुळी येथे वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान!

वनराई बंधारे पुढील ७-८ महिन्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्याचा कमी खर्चाचा उत्तम उपाय जिल्ह्यात ४ दिवसांत ८०० हून अधिक बंधारे कुडाळ : मागील ३५-४० वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा सर्वात निचांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, राज्य…

फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग, जळगाव आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू!

हिवाळी वेळापत्रकाचा भाग म्हणून विमानतळावरून फ्लाय ९१ ची विमानसेवा सुरु नवी मुंबई हे फ्लाय ९१ चे १४ वे देशांतर्गत आणि महाराष्ट्रातील बनले ५ वे स्थानक नवी मुंबई : फ्लाय९१ या गोवास्थित प्रादेशिक विमानसेवेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा, सिंधुदुर्ग आणि…

बांव येथे रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळाचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      रक्तदान हे श्रेष्ठदान असून, आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, या सामाजिक भावनेतून श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळ, बांव यांच्या वतीने ग्रामपंचायत हॉल, बांव येथे आज…

माणगाव-वसोली येथील माजी सैनिक बबनराव खोचरे यांचे निधन!

कुडाळ : वसोली वरचीवाडी येथील रहिवाशी आणि सध्या माणगाव कट्टावाडी येथील राहणारे सेवानिवृत्त सैनिक कॅप्टन बबनराव महादेव खोचरे (वय वर्ष ९१) यांचे आज रविवारी माणगाव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,सुना नातवंडे असा परिवार आहे.सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शशिभूषण…

पिंगुळी-कुडाळच्या मृणाल सावंतचा नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान!

‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव राज्यातील विविध क्षेत्रांतील ८० कर्तृत्वाचा सन्मान सिंधुदुर्ग : पिंगुळी (कुडाळ) येथील कु. मृणाल अजय सावंत हिच्या उद्योजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत तिला ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती उद्योगिनी महाराष्ट्र’ या राज्यस्तरीय पुरस्काराने…

कुडाळात ६ ऑक्टोबरपासून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा हॅपिनेस प्रोग्राम!

कुडाळ : कुडाळ येथे The Art of Livingच्या वतीने ‘हॅपिनेस प्रोग्राम विथ उमेशजी’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ६ ते ८.३० या वेळेत ओंकार डीलक्स हॉल, महामार्गाजवळ, कुडाळ येथे होणार आहे.     …

पालकमंत्री नितेश राणेंकडून देवगडच्या Y जंक्शनसाठी ८५ लाखांचा निधी; आकर्षक सर्कल उभारणार!

देवगडच्या Y जंक्शनचा लूक बदलणार; नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणाचा होणार कायापालट देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या Y जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात…

आचिर्णेत साकारणार एक कोटींचे बोटानिकल गार्डन!

दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू पालकमंत्री नितेश राणे यांची नाविण्यपुर्ण संकल्पना प्रकल्पामुळे वैभवाडीच्या वैभवात पडणार भर वैभववाडी : प्रतिनिधी     निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात…

error: Content is protected !!