सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

६०० कोटींचा प्रारुप आराखडा; दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार; अवैध धंद्यांना आळा घालणार : मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणकारी निर्णय घेत…






