कसाल वझरेवाडी मित्र मंडळाचा आदर्श; श्रमदानातून बंधारा बांधून अडवले पाणी!

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा कृतीतून संदेश; दुष्काळाच्या झळांवर ग्रामस्थांची ‘एकजूट’ सिंधुदुर्गनगरी : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बंधारे बांधून पाणी अडविण्याचे आवाहन केले असताना, कसाल वझरेवाडी मित्र मंडळाने श्रमदानातून बंधारा उभारून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. वझरेवाडी मांडाचे घर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र…








