एसआयआर कामात दिरंगाई झाल्यास कारवाई; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा संबंधितांना इशारा!

कुडाळ – मालवण मतदारसंघाचा घेतला आढावा; १०० टक्के डिजिटायझेशन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिव्यांगत्वावर इच्छाशक्तीची मात; दिव्यांग असूनही स्वेच्छेने मोहिमेत सक्रिय सहभाग सिंधुदुर्ग : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) २०२६ मोहिमेअंतर्गत प्रगणना (Enumeration) फॉर्मचे डिजिटायझेशन…








