Category बातम्या

पावशीतील अपघातप्रवण लेनवर तातडीने उपाययोजना करा; अन्यथा जनआंदोलन!

माजी सरपंच पप्या तवटे यांचा महामार्ग प्रशासनाला आक्रमक इशारा घावनळेफाटा जवळ महामार्गाची लेन ठरतेय अपघांचा ‘हाॅटस्पाॅट‘ कुडाळ : प्रतिनिधी        पावशी-घावनळेफाटा बॉक्सेलजवळ मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळहून कणकवलीच्या दिशेने जाणारा टेम्पो साचलेल्या पाण्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी…

माड्याचीवाडी विद्यालयात रानभाजी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

आहारात रानभाज्यांचा समावेश करा; निरोगी आरोग्यासाठी रामचंद्र शृंगारे यांचे आवाहन विद्यार्थ्यांनी मांडल्या विविध रानभाज्या; नैसर्गिक अन्नाचे महत्त्व पटवून दिले कुडाळ : प्रतिनिधी     रानभाजीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची क्षमता आहे. आपल्या आहारामध्ये  रोज  किमान एक तरी रानभाजी असावी. आपल्याला निरोगी…

कुडाळमध्ये एक स्वाक्षरी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मोहिमेला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

ठाकरे युवासेनेने राबवली स्वाक्षरी मोहीम; मंदार शिरसाट-योगेश धुरींचा पुढाकार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक-अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला पाठींबा कुडाळ : प्रतिनिधी     नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करा, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा…

सोनम वांगचुक, अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला कुडाळमधून पाठिंबा!

तहसील कार्यालयासमोर शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) व मनसेचे जोरदार आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन कुडाळ : प्रतिनिधी        नीट, जेईई आणि टीईटी परीक्षांच्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणा-या…

कुडाळमध्ये झळकला सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बॅनर्स!

नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पाठिंबा दर्शविणारा लावलाय बॅनर ठाकरे युवासेनेची आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वाक्षरी मोहीम कुडाळ : प्रतिनिधी         चला, एका चांगल्या उद्यासाठी…एकत्र उभे राहुया! या टॅगलाईनखाली सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा बॅनर्स कुडाळ शहरातही झळकला आहे. शिवसेना…

पावसाने दडी मारल्याने चेंदवण पडोसवाडी येथील बळीराजा हवालदिल!

विहिरीच्या पाण्याचा आधार घेत भातलावणी कुडाळ : प्रतिनिधी       पावसाने अचानक दडी मारल्यामुळे कुडाळ तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. चेंदवण पडोसवाडी येथील शेतकऱ्यांवर तर आता पावसाअभावी लावणीची कामे अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. आपल्या डोळ्यादेखत तयार झालेली रोपे वाळून…

हरिनामाच्या गजरात कुडाळ दुमदुमले; शहरात भक्तीमय वातावरण!

श्री देव मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल जिल्हास्तरीय संगीत, दिंडी चक्री वारकरी आणि वारकरी भजन स्पर्धेत नामवंत मंडळांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहाला आज शनिवारपासून भक्तीमय वातावरणात…

कुडाळ शहर शिवसेनेच्या एस.टी. स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये २०० रुपये किमतीचे एस.टी.…

कुडाळमध्ये एसआयआर मदत व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या पुढाकारातून उपक्रम मतदारांना छायाचित्र सुद्धा दिली मोफत काढून कुडाळ : प्रतिनिधी      विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदारांना देण्यात आलेले मतदार गणना पत्रक मध्ये चूक होऊ नये म्हणून कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर…

जल, जंगल, जमीन रक्षणासाठी मालवणात ‘राखणदार’ पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली किनारपट्टी भागात जनजागृती पारंपारिक मच्छिमारांसह पर्यावरणप्रेमींचा सहभाग मालवण : महेश कदम      आपले जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आपणच राखणदार बनावे, असा संदेश देत आज मालवणमध्ये रानमाणूस प्रसाद गावडे व त्यांच्या टीममार्फत राखणदार पदयात्रा काढण्यात आली. वायरी…

error: Content is protected !!