कुडाळात गॅरेजला अचानक आग; साहित्य जळून खाक!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सोमा सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर,…








