पावशी जि.प. मतदारसंघात आमदार महेश सावंत प्रचाराच्या मैदानात!

ग्रामस्थांशी साधला संवाद; ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात; हुमरमळा येथे अमरसेन सावंत-नारायण मांजरेकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे. या…








