कुडाळच्या महिला व बाल रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ रूजू; आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश!

डॉ. जगताप रुजू; कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची माहीती प्रसूतीसाठी महिला रुग्णालय सेवेचा लाभ घ्यावा; सभापती मिलिंद नाईक यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात अखेर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्या आहेत. आमदार निलेश राणे…








