चौके-साळेल मार्गावरील चिरेखाणीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

गंभीर जखमी अवस्थेत ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल मालवण पोलिसांकडून तपास सुरू मालवण : महेश कदम मालवण तालुक्यातील चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीमध्ये स्वतःच्या गळ्यावर आणि शरीरावर धारदार सुरीने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक…








