मतदान आणि मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान, मतमोजणी व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…







