आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून जाहीर कौतुक!

निलेश राणे यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेणार : मंत्री बावनकुळे नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कणकवली : प्रतिनिधी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या…








