आंबोलीत भीषण अपघात; ट्रक-कारला धडक; दोघे जखमी!

आंबोली : आंबोली (ता.सावंतवाडी) नांगरतास परिसरात आज बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांना दुखापत झाली असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मायकल डिसोजा यांच्या फार्महाऊसनजीक हा अपघात घडला.…








