डिगसमध्ये NCMC नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५५ जणांनी घेतला लाभ!

पं.स.सदस्य निखिल कांदळगावकर आणि डिगस शिवसेनेचा पुढाकार कार्ड नोंदणीसाठी महिलांची गर्दी; ग्रामस्थांनी आयोजकांचे मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रेरणेतून डिगस पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर आणि शिवसेना (शिंदे) डिगस यांच्या संयुक्त विद्यमाने डिगस येथे आयोजित…








